Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राणेश पोरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

माजलगाव प्रतिनिधी - यावर्षी पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांची 151 वी जयंती साजरी होत असून त्या निमित्ताने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून

शरद पवारांच्या सभांचा धडाका होणार सुरू
आघाडीचा 57 नगरपंचायतीवर झेंडा
पत्नीचा खून करणार्‍या पतीस कठोर शिक्षा व्हावी

माजलगाव प्रतिनिधी – यावर्षी पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांची 151 वी जयंती साजरी होत असून त्या निमित्ताने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून ’जीवनगौरव’ या विशेष पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. तर यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार संगीत क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करणारे माजलगाव चे नामांकित संगीत शिक्षक प्राणेश पोरे यांना मिळाला असून त्यांना मंडळाच्या वाशी केंद्रावर दि.19 ऑगस्ट 2023 रोजी हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील व संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्राणेश पोरे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

COMMENTS