Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे-शिंदे गट एकत्र

मुंबई : शिवसेना फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे राजकीय वैर लपून राहिलेले नाही. दोन्ही गटाचे नेते एकमेकांना टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. म

भारताचा ‘यशस्वी’ विजय
मराठीचा ‘अभिजात’ दर्जा कुठे अडकला ?
आता चित्रपटांमध्ये बदल करण्याचा हक्कही केंद्राकडे; नवीन कायद्याला सिनेसृष्टीचा विरोध l पहा LokNews24

मुंबई : शिवसेना फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे राजकीय वैर लपून राहिलेले नाही. दोन्ही गटाचे नेते एकमेकांना टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र कल्याणमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत. राजकारणासाठी गट तट झाले मात्र गटातटाला कल्याण पश्‍चिममध्ये थारा नाही. आता एक आहोत आणि पुढे एकत्र राहणार, राजकारण सामाजिक वारसा ज्याच्या त्याच्या पद्धतीने चालवावा मात्र विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन शिंदे गटाचे आमदार विश्‍वनाथ भोईर यांनी ठाकरे गटाला केले आहे.

COMMENTS