Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी देशमुख तर काळे शहराध्यक्ष

लातूर प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील भाजपा जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केली आहेत. त्यामध्ये

अतिक्रमण पथकाला मारहाण करणारे पाच जण अटकेत
चोरीच्या शेळ्यासह आरोपी पकडला
वर काजूच्या गोण्या..त्याखाली दारूचे बॉक्स

लातूर प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील भाजपा जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केली आहेत. त्यामध्ये लातूर जिल्हा भाजपाच्या अध्यक्षपदी दिलीप देशमुख यांची तर भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक देविदास काळे यांची निवड केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक देविदास काळे यांची निवड झाल्यानंतर येथील महात्मा गांधी चौकातील भाजपाच्या कार्यालयात नूतन शहर जिल्हाध्यक्ष देविदस काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे लातूर शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS