Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.पतकराव यांचेकडुन दिल्ली येथे राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

अंबाजोगाई प्रतिनिधी -  केंद्रीय दूरसंचार व माहिती तंद्रज्ञान मंत्रालयचे सल्लागार सदस्य तथा  उपाध्यक्ष मानवपरिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी

दहा कोटी भारतीयांकडे अर्थव्यवस्थेला धोकादायक असणारी क्रिप्टोकरन्सी!
भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू | LOKNews24*
अय्यप्पा मंदिरातील ६० दिवसांच्या उत्सवाची सांगता १४ जानेवारीला मकर वीलक्कु उत्सवाने होणार 

अंबाजोगाई प्रतिनिधी –  केंद्रीय दूरसंचार व माहिती तंद्रज्ञान मंत्रालयचे सल्लागार सदस्य तथा  उपाध्यक्ष मानवपरिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाई चे डॉ.आदित्य पतकराव यांनी नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे भारतातील सामाजिक समता या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद दि.15 जूलै  आयोजित केला होता.परिसंवादास देशभरातून अनेक राजकीय,सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले ,केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य बिभीषण जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.  तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा डॉ.आदित्य पतकराव सल्लागार सदस्य  केंद्रीय दूरसंचार व माहिती तंद्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, उपाध्यक्ष मानवपरिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाई तर्फे सत्कार करण्यात आला.

COMMENTS