Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेऊन गॅरेज चालकाची आत्महत्या

बीड प्रतिनिधी- जालना रोड मोंढा चौकातील त्रिमूर्ती गॅरेज चालकाने स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी एकच्या सुमारास घडली

धक्कादायक! अल्पवयीन मुलाने घेतला गळफास
सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक
कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या

बीड प्रतिनिधी- जालना रोड मोंढा चौकातील त्रिमूर्ती गॅरेज चालकाने स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी एकच्या सुमारास घडली.
जालना रोडवरील मोंढा चौकातील त्रिमूर्ती गॅरेज चे चालक शेख मुख्तार ईसाक वय 45 राहणार रामतीर्थ एमआयडीसी बीड असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून  यांनी स्वतःच्याच गॅरेजमध्ये सकाळी बाराच्या सुमारास हुकला रस्सी बांधून आत्महत्या केली घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेऊन शेख मुख्तार यांना जिल्हा रुग्णालयात घेऊन आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या घटनेमुळे परिसरातील नागरिकाकडून हळहळ व्यक्त केली जात होती. गळफास कोणत्या कारणाने केली हे अजून समजू शकले नसून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

COMMENTS