Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ येणार

मुंबई/प्रतिनिधी : 19 वर्षानंतर टाटा ग्रुपच्या कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ दाखल होत आहे. जुलै 2004 मध्ये टीसीएसचा आयपीओ आला होता. त्यान

सातारच्या 10 औद्योगिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस
Nokia G310 लॉन्च! कमी किमतीत दमदार फीचर
टाटा हॅरियर ही कार देखील इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये लाँच करू शकते.

मुंबई/प्रतिनिधी : 19 वर्षानंतर टाटा ग्रुपच्या कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ दाखल होत आहे. जुलै 2004 मध्ये टीसीएसचा आयपीओ आला होता. त्यानंतर तब्बल 19 वर्षे कोणताही टाटा समुहाचा आयपीओ आलेला नाही. म्हणून 11 जुलैला दाखल होणार्‍या टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओसाठी गुंतवणूकदार उत्साही दिसत आहेत. टॉप शेअर्सच्या रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजसा शेअर्स 76 रुपयांच्या प्रिमियम रेट्सवर ट्रेड करत आहे. हे मूल्य 28 जूनपेक्षा 2 रुपयांनी जास्त आहे.

COMMENTS