बीड प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 01/06/2023 रोजी दुपारी चार वाजता बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक गोल्डन चॉईस हॉटेल ब

बीड प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 01/06/2023 रोजी दुपारी चार वाजता बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक गोल्डन चॉईस हॉटेल बीड येथे माजी मंत्री अशोकरवजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब भाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आली आहे. याबैठकीस जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल भैया सोनवणे व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी बीड तालुक्यातील सर्व काँग्रेस कमिटीची पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे.
COMMENTS