Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौ.के.एस.के. महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

बीड प्रतिनिधी - सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांची 1

राष्ट्रीय स्पर्धेत एकलव्य तायक्वांदोच्या खेळाडूंचा डंका
मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाई
पुणे विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया 15 जूनपासून

बीड प्रतिनिधी – सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली. वि.दा.सावरकर यांची देशभक्ती,देशप्रेम,राष्ट्रासाठी समर्पण,त्याग व मराठी साहित्यातील माजी जन्मठेप,काळयापाण्याची सजा तसेच ने मजसी परत मातृभूमीला यासारखे रचना  त्यांनी केली.स्वा.सावरकरांच्या जीवन आणि कार्याचा स्मरण या प्रसंगी करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमास  महाविद्यालतील डॉ.माया खांदाट,डॉ.अनिल शेळके,डॉ.संजय मस्के आदीसह महाविद्यालयातील  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.संजय मस्के यांनी केले .

COMMENTS