Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.ससाने कडून ग्रामीण भागातील रस्त्याची पाहणी

किनवट प्रतिनिधी - येथून जवळच असलेल्या गाडी, बोरी, थेरडी, सोनदाबी सह अन्य गावाच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याचे थेरडी वन चे सरपंच पती श्री गौतम का

कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांचा महेश भुषण, महेश गौरव, महेश सेवा पुरस्कारांनी सन्मान
प्रदीर्घ सेवेनंतर पंचशील विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ताडेवाड सेवानिवृत !
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शंभर दिवसांचे उद्दीष्ट ८२ दिवसात पूर्ण

किनवट प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या गाडी, बोरी, थेरडी, सोनदाबी सह अन्य गावाच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याचे थेरडी वन चे सरपंच पती श्री गौतम कानिंदे यांनी आमदार नामदेवराव ससाने यांच्याशी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे कानिंदे यांना आश्वासित केल्या नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यकारी अभियंता पुजारी मॅडम यांच्यासह अन्य अधिकार्‍यांना सोबत घेऊन पाहणी केली आणि पुढील आठ दिवसात कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. असे सांगून आश्वासित केल्याने गाडी, बोरी, थेरडी, सोनदाबी येथील नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले झाल्याचे दिसून आले.

COMMENTS