Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूर येथिल मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या  निवडणूक प्रक्रियेस सुरवात 

पंढरपूर प्रतिनिधी -पंढरपूर येथिल मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक  प्रक्रिया आज पार पडत आहे. पंढरपूर शहरातील राजाराम हायस्कूल, अरिहंत पब्लि

भाजपला लोकांनी सकशेप नाकारायला सुरुवात केली आहे –  कुणाल पाटील 
सांगलीत लम्पीचा धोका वाढला
घराचे कुलूप तोडून सात तोळे सोने, 60 हजार पळविले

पंढरपूर प्रतिनिधी –पंढरपूर येथिल मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक  प्रक्रिया आज पार पडत आहे. पंढरपूर शहरातील राजाराम हायस्कूल, अरिहंत पब्लिक स्कूल या ठिकाणी हे मतदान केंद्र असून, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

उन्हाची तीव्रता असल्याने लवकरात लवकर मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. यामध्ये बहुतांश मतदार हे व्यापारी आहेत. तर व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर मर्चंट बँकेच्या १९६१साल च्या स्थापनेनंतर या निवडणुकीत प्रथमच मोठी स्पर्धा पहाण्यास मिळत  आहे.

COMMENTS