Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यवतमाळमध्ये दोघांची निर्घृण हत्या

यवतमाळ : शिर्डीतील वडगाव जंगल पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याला कोळंबी फाट्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमो

माजी उपसरपंचाचा कुर्‍हाडीने घाव घालून हत्या
कोयत्याने हल्ला करत केली तरुणाची हत्या
धक्कादायक ! आईने मुकबधीर मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकले.

यवतमाळ : शिर्डीतील वडगाव जंगल पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याला कोळंबी फाट्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी मृताच्या हातावरील टॅटूद्वारे शोध घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. जागेच्या वादातून या दोघांची हत्या करण्यात आल्याची पोलीस चौकशीत उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अविनाश हनुमंत कटरे (वय, 32), उज्ज्वल नारायण छापेकर (वय, 28) अशी मृतांची नावे आहेत.

COMMENTS