Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोंदिया जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी 

गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील सलग तिसऱ्या दिवशी  पुन्हा रात्री आज सुमारास पावसाचे जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या गडगडाट जोरदार पाऊस प

खा. वाकचौरे यांनी घेतली माजी मंत्री गडाख यांची भेट
 कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र बर्डे
Sangamner : धांदरफळ खुर्द मध्ये बिबट्याचे दर्शन (Video)

गोंदिया प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यातील सलग तिसऱ्या दिवशी  पुन्हा रात्री आज सुमारास पावसाचे जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या गडगडाट जोरदार पाऊस पडला असून या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे रात्री अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. या पावसामुळे धान पिका वरोबॅर मका,गहू ,आंबा, सूर्यफूल,भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचे शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिराऊन घेतला आहे.

COMMENTS