Homeताज्या बातम्यादेश

फरार असलेला अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात

खलिस्तान समर्थक, 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग याला अटक करण्यात आलीय. अमृतपाल स्वत: मोगा पोलिसांसमोर सरेंडर झाला. गेल्या 36 दिवसांपासून

मानवी चूका आणि पूरस्थिती
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान
अल्पवयीन मुलीस पळवून नेणारे गजाआड

खलिस्तान समर्थक, ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याला अटक करण्यात आलीय. अमृतपाल स्वत: मोगा पोलिसांसमोर सरेंडर झाला. गेल्या 36 दिवसांपासून म्हणजेच 18 मार्चपासून तो फरार होता. अमृतपालला आसामच्या डिब्रुगडमधील मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात येणार आहे. अजनाला पोलीस स्टेशनवर हल्ला केल्यानंतर अमृतपाल फरार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 78 जणांना अटक केलीय. अमृतपालच्या अटकेनंतर पंजाप पोलिसांनी जनतेला शांततेचं आवाहन केलंय.

COMMENTS