Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिल्लिया महाविद्यालयाचे कुरेशी असीम नेट परीक्षेत उत्तीर्ण

बीड प्रतिनिधी - येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील अरेबिक विभागाचा विद्यार्थी कुरेशी असीम हाफिज हा नुकत्याच जाहीर झा

माण तालुक्यात अवैध वाळू उपसा; 17 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त
अजित पवार पुण्यातून गायबचः चंद्रकांतदादा
कमी पटसंख्यांच्या शाळाबंदीमुळे गरीब मुले वंचित राहण्याची भीती

बीड प्रतिनिधी – येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील अरेबिक विभागाचा विद्यार्थी कुरेशी असीम हाफिज हा नुकत्याच जाहीर झालेल्या यूजीसी नेट परीक्षेत अरेबिक विषयात उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सलीमबीन अहमदबीन महफुज, सचिव श्रीमती खान सबीहा बेगम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस एस., अरेबिक विभाग प्रमुख डॉ. अब्दुल समद, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्राध्यापक फरीद नहरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख रफिक, नॅक समन्वयक डॉ.अब्दुल अनिस, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

COMMENTS