Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवड पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई: 9 हजार 205 रुपयाचा माल जप्त

म्हसवड / वार्ताहर : वरकुटे, म्हसवड, ता. माण येथील राजेंद्र सुरेश दोलताडे (वय 34) याला बेकायदेशीर त्या दारू वाहतूक करताना पकडण्यात आले असून त्या

माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये; आमदार देसाई यांचे आवाहन
महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील विद्युत सहाय्यकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
वडी येथील युवकाचा खून; चौघांना अटक; एकजण फरार

म्हसवड / वार्ताहर : वरकुटे, म्हसवड, ता. माण येथील राजेंद्र सुरेश दोलताडे (वय 34) याला बेकायदेशीर त्या दारू वाहतूक करताना पकडण्यात आले असून त्याच्या कडून 9 हजार 205 रुपयांचा माल जप्त केला आहे.
वरकुटे म्हसवड येथील राजेंद्र सुरेश दोलताडे दारू घेऊन विक्रीसाठी जात असताना त्याच्याकडून टँगो कंपनीच्या 45 बाटल्या व मॅकडाल, कंपनीच्या 25 बाटल्या व मेगडाऊन या कंपनीच्या 35 बाटल्या अशा एकूण 9 हजार2 05 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. संबंधित आरोपीला म्हसवड पोलीस स्टेशनने ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांत हवालदार विलास वाघमोडे यांनी म्हसवड-पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली अधिक तपास सुरू आहे
ही कार्यवाही सपोनि राजकुमार भुजबळ सो यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल भंडारे. पोलीस नाईक अमर नारणवर, किरण चव्हाण, नितीन धुमाळ, श्रीनिवास सानप, नितीन निकम, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सुरज काकडे यांनी केली.

COMMENTS