Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेेस अतिरिक्

मोठ्या बॅंकेत पत नसलेल्यांसाठी पतसंस्था – ना . डॉ . राजेंद्र शिंगणे
बीडमध्ये आदिवासी महिलेला केले विवस्त्र
भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारने परवानगी नाकारली  

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, उत्तम चौरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर. पी. अहिरे, रणजित पगारे, गणेश बगड, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री,  यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS