Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेत आजपासून मास्कसक्ती

मुंबई ःदेशासह राज्यामध्ये कोरोना वरचेवर वाढतांना दिसून येत आहे. विशेषतः मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याच अनुषंगाने सोमवारी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी मास्कसक्तीचा निर्णय घेतला आहे. आयुक्त इक्बाल चहल यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महानगर पालिकेच्या सर्व कर्मचार्‍यांना मास्क घालणे मंगळवारपासून अनिवार्य करण्यात आलेले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांची आरक्षण शुल्कातील सवलत रद्द
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीने उडवले पदाचाऱ्याला
मालमत्ता करवसुलीत मुंबई महापालिकेत 2100 कोटींची तूट

COMMENTS