Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.धिरज देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

लातूर प्रतिनिधी - लातूर ग्रामीण मतदार संघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्सा

परशुराम जयंती कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोलीतील शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या
भीमजयंती दिनी डॉ.फुगारे यांच्या उपस्थितीत  पाणीवाटपाचे आयोजन

लातूर प्रतिनिधी – लातूर ग्रामीण मतदार संघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानात अभिषेक करुन आरती करण्यात आली. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सुरत शाहवली दर्गा येथे हजरतजींच्या मजहारवर फुलांची चादर अर्पण करण्यात आली.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, दगडुअप्पा मिटकरी, प्रवीण सूर्यवंशी, अ‍ॅड. फारुख शेख, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, प्रा. प्रवीण कांबळे, आसिफ बागवान, महेश काळे, गणेश देशमुख, सुलेखाताई कारेपुरकर, शेख कलीम, इसरार पठाण, अ‍ॅड. अंगदराव गायकवाड, भाऊसाहेब भडिकर, किरण पवार, अ‍ॅड. दिनेश रायकोडे, अकबर माडजे, अभिजित इगे, विष्णुदास धायगुडे, बालाजी झिपरे, यशपाल कांबळे, पवनकुमार गायकवाड, अभिषेक पतंगे, प्रमोद जोशी, पिराजी साठे, भागवत कोरे, अजय वागदरे, सुमित भडिकर, अमोल गायकवाड, जाफर शेख, रोहित वडरुळे, मैनोद्दीन शेख, राजू गवळी, निजामोद्दीन शेख, आकाश मगर, सचिन कोतवाडे आदी उपस्थित होते.

COMMENTS