Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात नायब तहसिलदार संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन 

ठाणे प्रतिनिधी - शासनाकडे नायब तहसिलदार पदाचा दर्जा वर्ग - २ राजपत्रित असूनही वर्ग-३ च्या पदाची वेतनश्रेणी असल्याने ती सुधारीत करून घ्यावी अस

ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम
मोबाईल, लॅपटॉप चोरणारी टोळी जेरबंद
 उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने अकरा आमदार आणि दोन खासदारांना पाठवल्या बांगड्या

ठाणे प्रतिनिधी – शासनाकडे नायब तहसिलदार पदाचा दर्जा वर्ग – २ राजपत्रित असूनही वर्ग-३ च्या पदाची वेतनश्रेणी असल्याने ती सुधारीत करून घ्यावी असे निवेदन शासनाकडे महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेतर्फे देण्यात आले होत. यावेळी 7 वे वेतन आयोगाकडून देखील न्याय मिळला नसल्याने आज ठाण्यातील महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटने बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे. वर्ग 3 ची वेतन श्रेणी काढून वर्ग 2 ची वेतन श्रेणी देण्यात यावी हीच मागणी यावेळी या संघटने तर्फे करण्यात आली आहे.

COMMENTS