Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोपड्यात महावीर जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी - महावीर जयंती निमित्त चोपड्यात भव्य पायी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भगवान महावीर यांचे जयघोष देण्यात आले. महावीर जयंती निम

प्रा.डॉ.संजय गवई यांची तज्ञ व्याख्याते म्हणून निवड
सहा दिवसांत पाऊण कोटीची कर वसूली
सुट्या अन् सवलतीमुळे बस हाउसफुल

जळगाव प्रतिनिधी – महावीर जयंती निमित्त चोपड्यात भव्य पायी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भगवान महावीर यांचे जयघोष देण्यात आले. महावीर जयंती निमित्त रॅलीला सुरुवात महावीर मंदिरापासून राणी लक्ष्मीबाई चौक मार्गाने पांचाळेश्वर गल्ली गांधी चौक दादा वाडी यांचा सह शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. पीपल बँक च्या मीटिंग हॉलमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जैन समाजाचे महिला व पुरुष सहभागी झाले होते. 

COMMENTS