Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी व एमआयएमचा कट – अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर- माझा कोणाशीही कधी संपर्क नाही हाय हॅलो असतं बस तेवढेच येथे सभा झाली की ते दखल घेतात त्यांना ते घ्यावी लागते खेड ची सभा झा

गंगापूर रोडवर दोन कारचा भीषण अपघात 
 पंतप्रधान म्हणाले शेतकऱ्याचे उत्पन्न दुपट्ट होणार परंतु आत्महत्याच दुपट्ट झाले – हरिभाऊ राठोड 
 हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा चे आयोजन केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत

छत्रपती संभाजीनगर- माझा कोणाशीही कधी संपर्क नाही हाय हॅलो असतं बस तेवढेच येथे सभा झाली की ते दखल घेतात त्यांना ते घ्यावी लागते खेड ची सभा झाली तिची त्यांनी दखल घेतली तिथे सभा घेतली सुषमा अंधारे ह्या राज्यात फिरतात  संभाजी नगरशी काय त्यांचं. हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी आणि या माणसात कट आहे केलेला आहे मी या संदर्भात ज्या ज्या यंत्रणा आहे त्यांच्याशी बोललो आहे त्यांना माहिती दिलेली आहे परंतु भारतीय जनता पार्टी आणि एमआयएमचे धागे बाधेच्या माध्यमातून हा कट रचलेला आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिले

COMMENTS