Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जतमध्ये माजी नगरसेवकाचा गोळीबार करून खून

सांगली/पतिनिधी ः जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजता गोळीबार करून हत्या केल्याची घटना सांगोला रस्त्यावरील अल्फोन्सा स्कूलजवळ घडली. या खूनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र, या प्रकारामुळे जत शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे. तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर ही घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे.

जी-20 परिषदेसाठी राजधानीत 3 दिवस लॉकडाऊन
खरगपूर आय‌आयटी कॅलेंडर : तथाकथित गुणवत्तेचे षडयंत्र!
साऊ एकल महिला समितीची अकोल्यात स्थापना

COMMENTS