Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापुर तालुक्यात गोठ्याला आग लागून 80 बकऱ्या सह 26 पिल्लं आणि 2 गाईंचा मृत्यू 

अकोला प्रतिनिधी -अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या कंझरा येथील गोठ्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली ही आग इतकी भयंकर होती की या आ

राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा
वनडे क्रमवारीत मोहम्मद सिराज अव्वल क्रमांकावर
चित्रकला स्पर्धा उद्योन्मुख चित्रकारांसाठी उत्तम व्यासपीठ ः आ. काळे

अकोला प्रतिनिधी -अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या कंझरा येथील गोठ्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली ही आग इतकी भयंकर होती की या आगीत 80 बकऱ्या सह 26 पिल्लं आणि 2 गाईंचा मृत्यू झाला आहे.तर घटनेत शेतकऱ्याच लाखो रुपयांच नुकसान झालं आहे. तर ही आग कशामुळे लागली याच कारण अध्याप कळू शकलं नाही. पण परंतु गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

COMMENTS