Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औंढा नागनाथ मार्गावर 38 किलो गांजा जप्त

हिंगोली ः औंढा नागनाथ येथील शासकिय विश्रामगृहाजवळ एका कारच्या तपासणीमध्ये 9.65 लाख रुपयांचे किंमतीच्या 38 किलो 600 ग्राम गांजासह 14.65 लाखांचा ऐव

पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता
वाळु माफियाने घातला पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर | LOK News 24
मोटारसायकलवरील मधल्याने महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले

हिंगोली ः औंढा नागनाथ येथील शासकिय विश्रामगृहाजवळ एका कारच्या तपासणीमध्ये 9.65 लाख रुपयांचे किंमतीच्या 38 किलो 600 ग्राम गांजासह 14.65 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 2 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. कारची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाचे 14 पाकिटे चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेली दिसून आले. पोलियांनी पाकिटे उघडून पाहिले असता त्यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींमध्ये पूर्णा लोहमार्ग चौकीच्या पोलिस कर्मचार्‍याच्या समावेश आहे.

COMMENTS