Homeताज्या बातम्या

हाथरस प्रकरणातील 3 आरोपी निर्दोष

लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी एससी-एसटी कोर्टाने निकाल दिला. न्यायालयाने चारपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तर ए

उद्योजक हेमंत पारखचे अपहरणकर्ते अटकेत
शासन निर्णयानुसार शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे 
परिवर्तन-प्रिझन टु प्राईड अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांसाठी क्रीडा प्रशिक्षण शिबिर

लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी एससी-एसटी कोर्टाने निकाल दिला. न्यायालयाने चारपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तर एका आरोपीला दोषी मानून शिक्षा ठोठावली आहे. हाथरसमध्ये 14 सप्टेंबर 2020 रोजी एका मागासवर्गीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर पिडीतेचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात 29 सप्टेंबर 2020 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी एससी-एसटी कोर्टाने लव-कुश, रामू आणि रवी या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

COMMENTS