चालत्या गाडीला आग, रस्त्यावर नागरिकांची धावपळ

Homeताज्या बातम्या

 चालत्या गाडीला आग, रस्त्यावर नागरिकांची धावपळ

कल्याण शहापूर मार्ग वरील बापगाव जवळची घटना

  कल्याण प्रतिनिधी - अग्निशमन दालने आगीवर नियंत्रण आणले असून कोणती जीवित हाणी झाली नाही.कल्याण शहापूर मार्ग वरील  बापगाव जवळची  रात्री उशिरा एका

बेकायदा गर्भपात करणार्‍या डॉक्टरसह तिघांवर गुन्हा
लखनऊला मोठा झटका, केएल राहुल चेन्नईविरुद्धच्या सामन्यातून बाहेर
श्रद्धेच्या गर्दीत जीव गुदमरतो तेव्हा..!

  कल्याण प्रतिनिधी – अग्निशमन दालने आगीवर नियंत्रण आणले असून कोणती जीवित हाणी झाली नाही.कल्याण शहापूर मार्ग वरील  बापगाव जवळची  रात्री उशिरा एका धावत्या चार चाकी ला आग लागल्याची घटना घडली असून वाहन चालकाच्या सकतेमुळे कोणतीही जीवित हानी झालेली नसून अचानक रस्त्यावरती लागलेल्या आगीमुळे नागरिकाची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली  वेळेवरती अग्निशामक दलाने घटनास्थळावरती दाखल होत आगे वरती नियंत्रण आणले मात्र आगीत पूर्ण कार जळून खाक झाली.

COMMENTS