Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मिटमिटा येथे मंडप गोडाऊनला भीषण आग

अग्निशामक दलाच्या सात गाडी घटनास्थळी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - शहरापासून जवळच असलेल्या मिटमिटा परिसरामध्ये संध्याकाळी एका गोडाऊनला आग लागली असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या

आरोपीची अटक ईडीसाठी होणार अवघड  
शाहरुख खानने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांची महिलांची घेतली भेट
…तर, देशात निर्माण होऊ शकते दुधाचे संकट

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – शहरापासून जवळच असलेल्या मिटमिटा परिसरामध्ये संध्याकाळी एका गोडाऊनला आग लागली असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना कळतात त्या ठिकाणी सात अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या व आग आटोक्यात आणली या गोडाऊनमध्ये जाधव मंडप डेकोरेर्टसचे सामान होते अंदाजे एक ते दीड लाखापर्यंत नुकसान झाल्याची माहिती स्थानिक नागरिक करीत आहे तरी संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.

COMMENTS