Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे

हीच खरी श्रद्धांजली आहे - राम कदम

मुंबई प्रतिनिधी - स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राबवली स्वच्छता मोहीम
भाजपा आमदार राम सातपूते यांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरात भव्य रँली
अमरावतीत तहसीलदार व नायब तहसीलदारांच आंदोलन

मुंबई प्रतिनिधी – स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करता तुम्ही ? आम्ही जशी अंधेरी  येथील स्वर्गीय रमेश लटके च्या पोट निवडणुकीत उमेदवार दिला नाही ,  तसे आव्हान करणार  आहत  का ? हिंम्मत असेल तर आव्हान करा की ह्या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे आणि हीच खरी श्रद्धांजली आहे. 

COMMENTS