Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रणजित पाटलांविरोधात आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा

अमरावती ः आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अमरावती पदवीधर निवडणुकीचे भाजप उमेदवार रणजित पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरा

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
तपास यंत्रणा कुणाच्या इशार्‍यावर काम करतात ?
बेपत्ता झालेली मुलगी सातारा मध्ये सापडली

अमरावती ः आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अमरावती पदवीधर निवडणुकीचे भाजप उमेदवार रणजित पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शनिवारी (ता. 29) महेश भवनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे रणजित पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा मेळावा नसून अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंची शोकसभा असल्याचे स्पष्टीकरण रणजीत पाटील यांनी दिले आहे.

COMMENTS