Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामतीचे कृषी प्रदर्शन पाहून भारावलो – कृषीमंत्री सत्तार

बारामती : बारामतीत भरलेले कृषी प्रदर्शन मी भारावून गेलो, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. राजेंद्र पवार यांनी अत्यंत उत्

युवराजांचा बालिशपणा समजू शकतो, पण ज्येष्ठ नेते तुम्ही सुद्धा !
चापडगावमध्ये धनगर आरक्षण आंदोलन पेटले
सीईओ पदाचे नाव बदलून डेव्हलपमेंट कमिशनर करण्याची मागणी

बारामती : बारामतीत भरलेले कृषी प्रदर्शन मी भारावून गेलो, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. राजेंद्र पवार यांनी अत्यंत उत्तम नियोजन केले आहे. इतक्या हाय टॅक्नॉलॉजीचे कृषी प्रदर्शन कुठेही होत नसल्याचे सत्तार म्हणाले. हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकर्‍यांनी येऊन पाहायला हवे असेही सत्तार यावेळी म्हणाले. सत्तार यांनी बारामतीत पवारांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

COMMENTS