Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड येथील डाव्होस साठी रवाना

मुंबई प्रतिनिधी - स्वित्झर्लंड येथील डाव्होस येथे 'वर्ल्ड ईकोनिमिक फोरम' ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौर्‍यावर
विदर्भाचा अनुशेष भरून काढू – मुख्यमंत्री शिंदे
पुण्यात पाणी ओसरल्यानंतर सर्वत्र चिखलांचे साम्राज्य

मुंबई प्रतिनिधी – स्वित्झर्लंड येथील डाव्होस येथे ‘वर्ल्ड ईकोनिमिक फोरम’ ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रवाना झाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडताना तिथे 20 उद्योगांसोबत 1 लाख 40 हजार कोटींचे करार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.  महाराष्ट्रात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक यावी यासाठी शासन संपूर्णपणे प्रयत्नशील रहाणार आहे.

COMMENTS