Homeताज्या बातम्यादेश

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे शेवटचे बजेट सेशन असणार आहे त्यामुळे मोदी सरकारसाठी ते महत्वाच

संजय राऊतांना ईडीची नोटीस | LokNews24
महाराष्ट्रातील धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा
आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच टाकले गटारीचे पाणी | LOK News 24

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे शेवटचे बजेट सेशन असणार आहे त्यामुळे मोदी सरकारसाठी ते महत्वाचे ठरणार आहे. यापार्श्‍वभूमीवर यामध्ये अनेक महत्वाच्या आणि मोठ्या घोषणाही होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारी ते 6 एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. यापूर्वी गेल्या महिन्यात पार पडलेले हिवाळी अधिवेशनात अनेकदा गोंधळ झाल्याने हे अधिवेशन वेळेपूर्वीच गुंडाळण्यात आले होते.

COMMENTS