Homeताज्या बातम्याविदेश

ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचे निधन

फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पेल

रशियाच्या ऑलिम्पिकमधील सहभागावर या देशांंचा आक्षेप
पर्यटन विकास योजनेतून टेबल लॅन्ड पठारावरील वाहनतळासाठी 1 कोटी 13 लाखाचा निधी : आ. पाटील
पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची लयलूट… जिंकली चार पदके

फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते. पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.

COMMENTS