अजय देवगणसोबत लिफ्ट न वापरता करतो पायऱ्यांचाच वापर

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

अजय देवगणसोबत लिफ्ट न वापरता करतो पायऱ्यांचाच वापर

बहुतांश चित्रपटांमध्ये अजय देवगणला  बिनधास्त आणि निडर भूमिकेत दाखवलं गेलं. मात्र खऱ्या आयुष्यात अजयला लिफ्टमध्ये चढण्यास भिती वाटते. बंद जागेत अडकण्य

सिंघम अगेन’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी
लालबागच्या राजाच्या दर्शनाची गर्दी पाहून घाबरला अजय देवगणचा मुलगा.
अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान

बहुतांश चित्रपटांमध्ये अजय देवगणला  बिनधास्त आणि निडर भूमिकेत दाखवलं गेलं. मात्र खऱ्या आयुष्यात अजयला लिफ्टमध्ये चढण्यास भिती वाटते. बंद जागेत अडकण्याची भिती कायम त्याच्या मनात असते. या भीतीमागचा किस्सा खुद्द अजयनेच एका शोमध्ये सांगितला आहे. ‘दृश्यम’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अजयने तब्बसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. याच शोदरम्यान त्याने लिफ्टसंदर्भात मनात असलेली भीती बोलून दाखवली. त्याचप्रमाणे कधीच लिफ्टमध्ये जात नसल्याचंही त्याने सांगितलं.

COMMENTS