रणबीर आलियानं केलं लेकीचं बारसं

Homeताज्या बातम्यामनोरंजन

रणबीर आलियानं केलं लेकीचं बारसं

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काही दिवसांआधीच आई बाबा झाले. आलियानं गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी मुलीचं बारसं केलं असून कपूर घराण्यातील नाती

आलियासाठी माधुरी दीक्षितने पाठवलं खास गिफ्ट
ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.
करण जोहर करतोय आयकॉनिक ‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकची तयारी ?

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काही दिवसांआधीच आई बाबा झाले. आलियानं गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी मुलीचं बारसं केलं असून कपूर घराण्यातील नातीचं नाव समोर आलं आहे. गेली अनेक दिवस आलिया आणि रणबीर यांच्या मुलीचं नाव काय असणार यावर चर्चा सुरू होती.  पण अखेर लेकीचं बारसं करून राहा कपूर असं कपूर घरातील नातीचं नाव समोर आलं आहे.  आलिया रणबीरच्या लेकीचं नाव हे आजी नीतू कपूर यांनी ठेवलं आहे. आलिया आणि रणबीरनं मुलीचं नाव राहा आसं ठेवलं आहे.

COMMENTS