संजय राऊत यांना मध्यवर्ती निवडणुका लागण्याचे स्वप्न पडले 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांना मध्यवर्ती निवडणुका लागण्याचे स्वप्न पडले 

रात्री पडलेले स्वप्न असल्याचं राम कुलकर्णी यांनी म्हटले

बीड प्रतिनिधी - रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन महिण्यात मध्यवर्ती निवडणूकीचेचे संकेत दिल्याचे संजय राउत म्हणाले आहे. माञ त्यांना हे रात

 ड्रग्स प्रकरणात आमदार खासदार हप्ते घेतात 
पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढणार ः संजय राऊत
अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई

बीड प्रतिनिधी – रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन महिण्यात मध्यवर्ती निवडणूकीचेचे संकेत दिल्याचे संजय राउत म्हणाले आहे. माञ त्यांना हे रात्री पडलेले स्वप्न असल्याचं भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे. दानवे यांचा कन्नड विधान सभा मतदार संघात कार्यक्रम होता. तिथे ठाकरे सेनेचे आमदार उपस्थित होते. स्थानिक राजकारणाचा बाज धरून तिथे दोन महिण्यात काही घडू शकते? हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. पण संजय राउतांनी राजकिय वक्तव्य आपल्या अंगलट न येवू देता त्या तोंडून मध्यावधीचे डफडे वाजवणे म्हणजे दिशाभुल करण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया देखील राम कुलकर्णी यांनी दिली आहे.

COMMENTS