बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेचीच हवा

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेचीच हवा

ट्विटरवर केला पुन्हा नवा विक्रम

'बिग बॉस मराठी'च्या सीजन दोनचा विजेता शिव ठाकरे सध्या बिग बॉस हिंदीमध्ये झळकत आहे. शिव ठाकरेने आता ट्विटरवर नवा विक्रम केला आहे.शिव ठाकरे ट्विटरवर 2

कोरोनाच्या वाढत्या संसर्गांचा उत्पादन क्षेत्राला फटका
 मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न
ई-पीक पाहणी; सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण!

‘बिग बॉस मराठी’च्या सीजन दोनचा विजेता शिव ठाकरे सध्या बिग बॉस हिंदीमध्ये झळकत आहे. शिव ठाकरेने आता ट्विटरवर नवा विक्रम केला आहे.शिव ठाकरे ट्विटरवर 2 Million हून अधिक ट्विटसह ट्रेंड करणारा पहिला बिग बॉस स्पर्धक बनला आहे.तसंच तो ह्या आठवड्यात घराचा कॅप्टन ही बनला आहे. त्यामुळे बिग बॉस हिंदीच्या घरातही शिवचीच हवा पाहायला मिळतेय.शिव ठाकरेने मराठी बिग बॉसचा दुसरा सीजन जिंकल्यानंतर सर्वांचं लक्ष आता हिंदी बिग बॉसकडे लागलं आहे.बिग बॉस 16 चांगला खेळ खेळात मराठमोळ्या शिव ठाकरेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

COMMENTS