तारक मेहता का उल्टा चश्मा फेम बबीताचा अपघात; चालणंही झालं मुश्किल

Homeताज्या बातम्यामनोरंजन

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम बबीताचा अपघात; चालणंही झालं मुश्किल

 टेलिव्हिजनचा प्रसिद्ध शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. सगळ्यांच्या लाडक्या शोमधील बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता(Munmun Dutta) हिच्या चाह

किर्तनाच्या क्लिप्स YouTube वर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्मतील | LOKNews24
Ashish Shelar Live: आशिष शेलार पत्रकार परिषद Live (Video)
डॉ.सुजित हजारे मातृभूमी प्रतिष्ठानकडून सन्मानित

 टेलिव्हिजनचा प्रसिद्ध शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. सगळ्यांच्या लाडक्या शोमधील बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता(Munmun Dutta) हिच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. मुनमुन दत्ता नुकतीच जर्मनीला गेली होती. तिथे सुट्ट्यांचा आनंद घेत असताना अभिनेत्रीचा अपघात झाला आहे.  तिच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.  मुनमुनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.

COMMENTS