Homeताज्या बातम्यादेश

गाडी दरीत कोसळली, 12 जणांचा जागीच मृत्यू

हि घटना उत्तराखंडमधील जोशीमठ येथे घडली

 उत्तराखंड प्रतीनिधी -  उत्तराखंडमध्ये अपघात थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. वाहन दरीत कोसळून 12 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमध

जळगावातील अपघातात तिघांचा मृत्यू
उत्तरप्रदेशातील अपघातात चार मित्रांचा मृत्यू
मोटारसायकलच्या धडकेतचिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू

 उत्तराखंड प्रतीनिधी –  उत्तराखंडमध्ये अपघात थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. वाहन दरीत कोसळून 12 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमधील जोशीमठ येथे घडली आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. मयतांमध्ये 10 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जोशीमठ ब्लॉकचा उगम पल्ला जाखोला मोटर वे वर गाडीवरीव नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली.

COMMENTS