रिक्षाच्या अपघातात एक ठार, दोन जखमी

Homeताज्या बातम्या

रिक्षाच्या अपघातात एक ठार, दोन जखमी

पिंपळगाव बसवंत येथे कंटेनर रिक्षाच्या अपघातात एक ठार याप्रकरणी पिंपळगाव पोलीस गुन्हा दाखल केला आहे

 नाशिक प्रतिनिधी  -  मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे कंटेनर आणि रिक्षाची धडक झाल्याने या अपघातात रिक्षाती

कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले
भीषण अपघात ! 3 जण जागीच ठार
बिहारमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू

 नाशिक प्रतिनिधी  –  मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे कंटेनर आणि रिक्षाची धडक झाल्याने या अपघातात रिक्षातील एकाच मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.  या जखमी महिलांवर पिंपळगाव बसवंत येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .  पांडुरंग चव्हाण असे अपघातातील मृत इसमाचे नाव आहे याप्रकरणी  पिंपळगाव पोलीस गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे.

COMMENTS