Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आम्ही ५० खोके नाही २०० खोके देतो

भर सभेत एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

कल्याण प्रतिनिधी  - कल्याण लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे उ

मुख्यमंत्र्यांचा हा डायलॉग एकूण एकच हशा पिकला
गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय मागे
अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

कल्याण प्रतिनिधी  – कल्याण लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे उपस्थित होते.  यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही ५० खोके नाही २०० खोके देतो. आम्ही आम्ही घेणारे नाहीत देणारे आहोत, आम्हाला तेच जमतं.  आम्ही विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. असंही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गजानन किर्तीकर यांच्या पक्षप्रवेशाचा आनंदही व्यक्त केला.

COMMENTS