Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्दैवी ! तीन जिवलग मित्रांचा मृत्यू

या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिन्ही युवक पंढरपूर शहरातील आहेत

 पंढरपूर -  पंढरपूर मोहोळ रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिन्ही युवक पंढरपूर श

आठ वर्षीय तनिषला दुचाकीची धडक
उत्तरकाशीत बस दरीत कोसळली, ७ जण ठार तर 28 जण जखमी
ट्रक ऑटो चा भीषण अपघात ;नवविवाहिता जागीच ठार l LokNews24

 पंढरपूर –  पंढरपूर मोहोळ रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिन्ही युवक पंढरपूर शहरातील आहेत. हा अपघात मध्यरात्री पेनुर गावाजवळ घडला. एका खासगी बसने चुकीच्या दिशेने येऊन पंढरपूरला निघालेल्या चार चाकीला धडक दिली. या अपघातात  पंढरपूरातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सूरज कदम, ऋषिकेश साखरे, प्रशांत शेटे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान शहरातील तीन युवक अपघातात मृत्यमुखी पडल्याने पंढरपूरात शाेककळा पसरली आहे.

COMMENTS