Homeताज्या बातम्याविदेश

बारमध्ये गोळीबार; तब्बल 9 जणांचा मृत्यू, तर 2 जखमी

गुआनाजुआटो या राज्यात बारमध्ये गोळीबार झाला

मेक्सिको प्रतिनिधी - मेक्सिकोमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुआनाजुआटो या राज्यात बारमध्ये झालेल्या गोळीबारात 9 जण ठार तर 2 जखमी झाले. स्

मोदीं’चे विकासाचे राजकारण आणि वास्तव ! 
कोतुळ शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल
नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेत असतो

मेक्सिको प्रतिनिधी – मेक्सिकोमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुआनाजुआटो या राज्यात बारमध्ये झालेल्या गोळीबारात 9 जण ठार तर 2 जखमी झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. रॉयटर्सने अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की, बुधवारी रात्री 9 वाजता सेलियाच्या बाहेरील अपासिओ एल अल्टो शहरातील एका बारमध्ये एक गट शस्त्रांसह आला आणि त्या गटाने तेथे उपस्थित लोकांवर गोळीबार केला.

COMMENTS