Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापुर-कोंडेश्वर धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाला

हे चौघेजण घाटकोपरहून कोंडेश्वर येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते

बदलापूर  - बदलापूरा(Badlapur) जवळील कोंडेश्वरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पावसाळ्याच्या दिवसात प्रवेशात बंद असते. आतापर्यंत अनेकवेळा

अबब! बेरोजगारच बेरोजगार !
मुंबईमध्ये पुन्हा साखळी बॉम्बस्फोटांची धमकी
सिनेस्टाईल पाठलाग करत राजकीय पुढार्‍याकडून मारहाण

बदलापूर  – बदलापूरा(Badlapur) जवळील कोंडेश्वरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पावसाळ्याच्या दिवसात प्रवेशात बंद असते. आतापर्यंत अनेकवेळा तेथे झालेल्या अपघातांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना तेथे जाण्यापासून मज्जाव केला जातो. मात्र तरीही अनेकजण नियम मोडून तेथे जात असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान बदलापुर-कोंडेश्वर धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. हे चौघेजण घाटकोपरहून कोंडेश्वर येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. पावसाळ्यात धबधब्यावर मनाई असतानाही हे तरुण कसं आले याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.

COMMENTS