धर्मवीरचे निर्माते मंगेश देसाईंचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

Homeताज्या बातम्या

धर्मवीरचे निर्माते मंगेश देसाईंचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे.

अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई(Mangesh Desai) यांचं नाव धर्मवीर सिनेमांनंतर कायम चर्चेत राहिलं आहे. अशातच आता अभिनेते मंगेश देसाई छोट्या पडद्यावर प

पंढरपूर शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा
विरोधकांचे चक्रव्यूह भेदून दाखवले : मुख्यमंत्री फडणवीस
विरोधकांकडून शेतकर्‍यांचे अर्थिक शोषण : निशिकांत भोसले-पाटील

अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई(Mangesh Desai) यांचं नाव धर्मवीर सिनेमांनंतर कायम चर्चेत राहिलं आहे. अशातच आता अभिनेते मंगेश देसाई छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. मराठीतील प्रसिद्ध मालिकेत मंगेश देसाई एंट्री घेणार आहेत.स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका फारच कमी वेळेत अतिशय लोकप्रिय झाली आहे. या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळेच प्रत्येक आठवड्यात टीआरपी रेसमध्ये ही मालिका टॉप 5 मध्ये समाविष्ट असते. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणं आहे. मालिकेत प्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई एंट्री घेणार आहेत. नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये मंगेश देसाई यांची मालिकेतील एंट्री अधोरेखित होत आहे.

COMMENTS