मॅक्सिको शहर हादरलं !

Homeताज्या बातम्या

मॅक्सिको शहर हादरलं !

अंदाधुंद गोळीबारात 18 जणांचा मृत्यू

मेक्सिको प्रतिनिधी  – मेक्सिको(Mexico)मध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 18 जणांना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मेक्सिकोतील सॅन मेगुल टोटोलेपन(San Miguel Totolepan) येथे असलेल्या सिटी हॉलमध्ये हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. मृतांमध्ये महापौरांचाही समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

इर्शाळवाडीत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू
गोसेवा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
नगरच्या दोन पत्रकारांचा पोंभुर्ल्यात झाला गौरव…

COMMENTS