गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम आरती सिंग करत ; रवी राणांचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम आरती सिंग करत ; रवी राणांचा आरोप

अमरावतीत कायदा सुव्यवस्था राहिली नाही

अमरावती प्रतिनिधी - अमरावतीच्या बडनेरा लोणी दर्ग्यामध्ये  दोन हत्या झाल्यात. या पाश्वभूमीवर पुन्हा एकदा आमदार रवी राणा(Ravi rana) यांनी पोलीस आयुक्त

राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका
राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा 
सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चपकार लावली – रवी राणा 

अमरावती प्रतिनिधी – अमरावतीच्या बडनेरा लोणी दर्ग्यामध्ये  दोन हत्या झाल्यात. या पाश्वभूमीवर पुन्हा एकदा आमदार रवी राणा(Ravi rana) यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग(Aarti Singh) यांच्यावर निशाणा साधला आहे. आठवड्याला ३ ते ४ हत्या अमरावतीत होतात. अमरावतीत कायदा सुव्यवस्था राहिली नाही. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही. वसुलीमुळे गुन्हेगारांना भीती राहिली नाही. या सारखे गंभीर आरोप पुन्हा आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर केलेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबाबत माहिती देणार असल्याच मत देखील आमदार राणानी व्यक्त केलं आहे.

COMMENTS