स्टार प्रवाहवरील अबोली मालिका गेली अनेक महिने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अबोली(Aboli) आणि अंकुश(Ankush) यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. अडखळत बोलणारी
स्टार प्रवाहवरील अबोली मालिका गेली अनेक महिने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अबोली(Aboli) आणि अंकुश(Ankush) यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. अडखळत बोलणारी अबोली आणि तिचा इन्स्पेक्टर नवरा अंकुश अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मालिकेत एकामागून एक अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. अंकुश आणि अबोली यांच्यात हळू हळू का होईना प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी पुन्हा एकदा आनंदानं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मालिकेत सध्या अबोली आणि अंकुश यांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. या लग्नात सोनिया नावाचं वादळ येणार आहे.
COMMENTS