लालबागच्या राजाच्या दरबारात झी मराठीच्या मालिकेचं शुटींग.

Homeमनोरंजन

लालबागच्या राजाच्या दरबारात झी मराठीच्या मालिकेचं शुटींग.

मालिकेच्या टीमनं प्रत्यक्षात लालबागच्या राज्याच्या दरबारात जाऊन लाखोंच्या गर्दीत

झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.  मालिकेत सध्या आपण पाहत आहोत की,  कर्णिकांच्या घरी गणेश

सामाजिक भावनेतून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा अमोल गर्जे यांनी स्वखर्चाने बुजवला
‘पीपल्स’मुळे अनेक पिढ्या शिक्षित आणि स्वालंबी राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
सचिव भांगेंच्या 200 कोटींची बेहिशोबी मालमत्तांची चौकशी करा

झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.  मालिकेत सध्या आपण पाहत आहोत की,  कर्णिकांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला त्यामुळे रमासह सर्व मंडळी फारच खुश आहेत. दरम्यान येत्या भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल की चिंगीला तिच्या मित्र मैत्रिणी सोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचे आहे आणि आनंदीची देखील तशीच इच्छा आहे. राघव दोघींची इच्छा पूर्ण करण्यासाठी लालबाग राजाच्या दर्शनाला घेऊन जातो. या निमित्तानं मालिकेत पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन होणार आहे. मालिकेच्या टीमनं प्रत्यक्षात लालबागच्या राज्याच्या दरबारात जाऊन लाखोंच्या गर्दीत मालिकेचं शुटींग केलं आहे.

COMMENTS