गुजरातमधील अरवली जिल्ह्यात भीषण अपघात

Homeताज्या बातम्या

गुजरातमधील अरवली जिल्ह्यात भीषण अपघात

भरधाव कारने 12 भाविकांना चिरडले 6 जण जागीच ठार

गुजरात प्रतिनिधी – गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका भरधाव कारने पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. अरवलीतील कृष्णापूरजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची देखभाल केली जात आहे.

यमुना नदीत बोट उलटून दहा जणांचा मृत्यू
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्पत्यासह नदीत कोसळली कार.
कर्नाटकात भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

COMMENTS